जालना प्रतिनिधी
प्रदीप जाधव
जालना : दि.२९ जुलै २०२६ जालना जिल्ह्यातील बोरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व केंद्र प्रभारी केंद्रप्रमुख माननीय श्री विश्वनाथ बंडू चव्हाण सर यांच्या निरोप समारंभा निमीत्त सेवा गौरव सोहळा आयोजन करण्यात आले.
बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्र प्रमुख यांच्या निरोप समारंभा निमित्ताने सेवा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी व्यवस्थापन समितीची अध्यक्ष बळीराम खैरे व प्रमुख पाहुणे माजी व्यवस्थापन समिती अध्यक्ष करण डोके व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी जालिंदर खाडे बाबासाहेब डोके संदीप कायंदे प्रकाश काळे अनिल डोके भगवान गोरे सतीश खेल बाडे बाबासाहेब खैरे विठ्ठल माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप खैरी आदिनाथ खैरे महादेव कायंदे हार्दिक सुखदेव कायांदे गणेश प. कायंदे राजू डोके व विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सदावर्ते सर यांनी केले तर आभार प्रदर्शन नूतन मुख्याध्यापक श्री. वासनिक सरांनी मानले या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम श्री. उत्सुरगे सर बोरुडे सर यांनी परिश्रम घेतले





