
पुणे प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : दि. १९ जुलै २०२६ तळेगाव दाभाडेयेथिल भाटिया कॉलनी वतन नगर परिसरात पाच-सहा दिवसापासून कचरा साठलेला आहे काही झाड तोडलेले सुद्धा कचरा पडलेला आहे तसेच खोदकाम केलेलं पाच सहा महिन्यापासून तशाच अवस्थेत आहे दुर्लक्षित कामे यावर ते नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता या सर्व प्रकरणी नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जातीने लक्ष घालून जबाबदारी पुर्वक लक्ष घालून लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना कराव्यात तात्काळ नियोजन करण्यात यावे असे मत तळेगाव दाभाडे येथील जनतेतून येत आहे.






