जालना : दि. २७ जून २०२६ राजर्छषी त्रपती शाहू महाराज यांची जयंती जयनगर जालना येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा व समतावादी विचारांचा जागर करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या सह एम व्ही चौधरी, विलास दाभाडे साहेबराव साळवे,एस.के बोर्डे , सुनील गंगावणे रोहिदास सपाटे,विजय सदावर्ते भाऊसाहेब दिवेकर सिध्दार्थ पाईकराव, उकंडराव सदावर्ते किरण कोळे, भुपेश पारधे संतोष मगर , सर्जेराव बाळराज अरुण सदावर्ते आदी उपस्थित होते.




