परळी वैजनाथ प्रतिनिधी
परळी वैजनाथ : दि. २७ जून २०२६ परळी वैजनाथ शहरातून नव्याने सुरू झालेल्या निर्भिड आवाज न्युज वेब पोर्टल आणि चॅनलमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्या तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ शहरातून नव्याने सुरू झालेल्या निर्भिड आवाज न्युज वेब पोर्टल आणि चॅनलमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्या तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येत आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक, क्रिडा, कृषी, आदी क्षेत्रातील माहिती व पत्रकारीतेची आवड आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांना पत्रकार म्हणून काम करण्याची संधी निर्भिड आवाज न्युज देत आहे. निर्भिड आवाज न्युजच्या माध्यमातून आपल्याला पत्रकारिता कशी करावी, वृत्त संकलन कसे करावे अशा अनेक विषयांवर संपादक मंडळाकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येईल निर्भिड आवाज न्युजमध्ये विविध जिल्ह्यातील नियुक्ती झालेल्या संपादक मंडळ तथा प्रतिनिधी यांची यादी खालील प्रमाणे आहे. व त्या सर्वांना त्यांच्या पुढील कार्यास मंगलमय शुभकामना




