परतूर प्रतिनिधी
भीमचंद्र प्रधान
परतूर दि. 31 नोव्हेंबर 2026 रोजी बीड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पार पडलेल्या twaykondo या स्पर्धेमध्ये…. आदित्य चव्हाण याला ७२kg वजन गटामध्ये silver medal मिळाले व तसेच ६३ किग्रा वजन गटात किरण गायकवाड याला bronze madal विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा चे प्राचार्य डॉक्टर सुधाकर रावजी जाधव व उपप्राचार्य डॉक्टर तिडके सर व तसेच ओ. एस. कडुकर सर व अशोक मुळे सर व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या







