जालना प्रतिनिधी
जालना : दि. १४ जून २०२६ तालुक्यातील सेवली येथे एस.सी,.एस.टी, ओबीसी, मुस्लिम बहुसंख्येने असल्यामुळे वशासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या यादीत व्देष भावनेतून जाणिवपूर्वक डावलण्यात आले आहे .हा या सर्कल वर फार मोठा अन्याय आहे म्हणून.या अन्यायाच्या विरोधात एस.सी. एस.टी.ओबीसी व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक १६ जुन २०२६ रोजी सेवली येथे एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, लक्ष्मण राठोड, दिलीप बिबे, भगवान मघाडे, मुकुंद काळे, शत्रुघ्न कोळी अनिल खाडे,सुनील काळे, संतोष खाडे, गौतम मगर, दिलीप मगर, एकनाथ डोके ,संतोष खाडे ,विकास सदावर्ते गणेश उबाळे प्रविण मघाडे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी केले आहे.






