दि. २५ मे २०२६ बीड जागतिक बाजारातील घडामोडी आणि देशांतर्गत तेल कंपन्यांच्या वाढत्या तोट्यामुळे आज देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या अवघ्या १२ दिवसांच्या कालावधीत सर्वसामान्यांना बसलेला हा चौथा मोठा आर्थिक फटका आहे.




