मुंबई : दि. २६ जुलै २०२६ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण झाली असून, ही सर्व विद्यार्थ्यांच्या आणि आंदोलनकर्त्यांच्या अखंड संघर्षाची आणि एकजुटीची पावती आहे. अन्यायविरोधात जेव्हा तरुण आणि विद्यार्थी एकत्र येतात, तेव्हा इतिहास घडतो!
या अभूतपूर्व संघर्षात सहभागी झालेल्या आणि पाठिंबा दिलेल्या सर्व विद्यार्थी, तरुण आणि आंदोलनकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
सम्यक विद्यार्थी आंदोलन नेहमीच विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी तत्पर राहील,
असे आव्हान केले.




