शिक्षण,सहकार महर्षी श्रध्देय बाबासाहेब भाऊ आकात यांना पुण्यतिथी प्रसंगी विनम्र अभिवादन
मंठा प्रतिनिधी
भीमचंद्र प्रधान
मंठा – दि.२ जुलै २०२६ मंठा तालुक्यातील स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयात श्रध्देय बाबासाहेब भाऊ आकात यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून प्राचार्य सुनील सूर्यवंशी यांनी अभिवादन केले.
या कार्यक्रम प्रसंगी माननीय प्राचार्यांनी सरांनी
स्व.बाबासाहेब भाऊ आकात यांच्या शिक्षण व सहकार क्षेत्रातील दिलेल्या अमूल्य योगदानाच्या
गौरवशाली परंपरेचा आवर्जून उल्लेख केला . याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुधाकर जाधव, उपप्राचार्य प्रा.संभाजी तिडके, प्रा.डॉ.सदाशिव कमळकर,प्रा.डॉ.पांडुरंग नवल
प्रा.के.एम.कांबळे, प्रा.डॉ. ज्ञानेश्वर महाजन, प्रा.डॉ. तुषार धोंडगे, प्रा.डॉ. सुभाष वाघमारे प्रा. डॉ. सतीश मगर, प्रा.डॉ.जितेंद्र जगताप, प्रा.डॉ.राजेश गायकवाड, प्रा.डॉ. वसंत जागृत, प्रा डॉ. राजेंद्र काकडे,प्रा.डॉ.दक्षता देशमुख, प्रा. डॉ. गजान मुळे प्रा.रामेश्वर वायाळ,प्रा.डॉ.भारत धोत्रे, डॉ. राम कोहिरे, डॉ.विनायक काळे , डॉ.राजेंद्र उढाण ,डॉ. पंडित गाते, डॉ. संतोष वानखेडे,डॉ. दत्तात्रय गिरि, डॉ.भागवत खरात, डॉ.विशाल अवसरमोल, डॉ.नारायण दुभळकर,प्रा.मनोज मस्के, प्रा.परमेश्वर
शेळके ,प्रा.चारुलता पाटील मैडम, प्रा. पंढरीनाथ काकडे, प्रा. संतोष रंजवे तसेच
कार्यालयीन अधीक्षक दत्ता कडूकर, मुख्य लिपिक अशोक मुळे तसेच समस्त प्राध्यापक गण व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले.



