Homeताज्या घडामोडीपिंपळा धायगुडा परिसरातील अंबाजोगाई – अहमदपूर महामार्गावर काल झालेल्या पावसाने पाणीच पाणी झाले असून या महामार्गाचे काम करणाऱ्या गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरीकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पिंपळा धायगुडा परिसरातील अंबाजोगाई – अहमदपूर महामार्गावर काल झालेल्या पावसाने पाणीच पाणी झाले असून या महामार्गाचे काम करणाऱ्या गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरीकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.